मातंग समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन तसेच पैलवान लहुजी साळवे मित्र मंडळाची चोपडा शहर कार्यकारणी जाहीर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेम...
मातंग समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन तसेच पैलवान लहुजी साळवे मित्र मंडळाची चोपडा शहर कार्यकारणी जाहीर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम मातंग समाजातर्फे घेण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास पाटील उपस्थिती होती तसेच त्यानंतर चोपडा शहर व तालुक्यातील मातंग समाज मंडळ पैलवान लहुजी साळवे मित्र मंडळ बारीवाडा चोपडा शहर व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली
पैलवान लहुजी साळवे मित्र मंडळाची शहर कार्यकारणी खालील प्रमाणे असे तालुका अध्यक्ष विकास नेटके,तालुका उपाध्यक्षपदी जितेंद्र भोगे, कोषाध्यक्ष सुधाकर साळवे,सा. लो.अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मनोज नेटके,सचिव समाधान साळवे, सामाजिक कार्यकर्ता जि.सचिव दीपक बोराडे,खजिनदार महेंद्र बोराडे, कार्याध्यक्ष शरद नेटके,मिडिया प्रमुख सोपान भोगे,सह मिडिया प्रमुख करण जाधव या प्रमाणे कार्यकारणी झाल्याचे ऐका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्याने होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मधुकर रमेश साळवे, सुनील साळवे, दिलीप पाचोणे, सुनील शिरसाठ,राहुल नेटके,रातीलाल निकाळजे,पिंटू साळवे,अक्षय नेटके,राहुल घाडगे,देवा घाडगे,आशिवन पवार,राज नेटके,योगेश साळवे, जीतू पाचोणे, विजय साळवे,गणेश बोराडे,राजू साळवे, सोमा साळवे,विजय तायडे याचे विशेष सहकार्य लाभले तसेच विशेष सहकार्य व अनमोल सूत्रसंचालन व प्रमुख वक्ते म्हणून एडवोकेट उमेश मराठे यांनी केले.

No comments