बहुजन समाज पाटीॅ च्या वतीने आदिवासी दिवस उत्साहात साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बसपा चोपडा विधानसभेच्या वतीने ९ ऑगस्...
बहुजन समाज पाटीॅ च्या वतीने आदिवासी दिवस उत्साहात साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बसपा चोपडा विधानसभेच्या वतीने ९ ऑगस्ट आदिवासी दिवस हा जळगाव जि महासचिव सचिन अशोक बाविस्कर व जळगाव जि सचिव मंगेश पाटील याच्या प्रमुख मार्गदर्शनाखील साजरा करण्यात आला ह्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन करतांना ९ ऑगस्ट आदिवासी दिवस हा आदिवासी म्हणजे अनुसूचित जमातीच्या लोकांचा हक्क अधिकार व संस्कृतीचे जतन तसेच ज्या बहुजन महापुरूषांनी समता मुलक सामाज स्थापन करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला जीवाची आहोती केली तसेच आदिवांसींचा (अनुसूचित जमातीचा) लोकांचा.न्याय हक्क जतन करण्यासाठी साजरा केला जातो तसेच जर आपल्याला आपले न्याय हक्क मिळवायचे असतील, आपले बहुजनवादी महापुरुषांना मानसन्मान द्यायचे असतील तर आपल्याला आपली एकमेव बहुजनवादी.पाटीॅ.बहुजन समाज पाटीॅला बळकट करुण.सत्ता प्राप्त करावी लागेल की,ज्या प्रमारे परम आदरणीय आयरन लेडीज सुश्री.बहन मायावतीजी यांच्या शासन काळात सर्व बहुजन महापुरूषांनां मानसन्मान तसेच त्यांच्या नावाने.जिल्हे.तालुके.स्मारक तयार केले गेले.त्याच प्रमाणे धरती.आबा बिरसा मुंडा यांचे देखील एक भव्य असे.स्मारक त्यांच्या सन्मान अर्थ तयार केले आहे.अशे बरेजशे कामे केले.आहे.त्यामुळेच बसपा बजबूत करणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन केले प्रमुख उपस्थित जि प्रभारी भाईदास बाविस्कर,चोपडा विधानसभा सचिव मिलिंद सोनवणे,माजी विधानसभा प्रभारी संजय अहिरे,कार्यकर्ता विजय रुपवते,अनिल.मोरे.माजी सरपंच आडगाव दयाराम भील्ल विनोद खचेॅ इ.कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

No comments