सुमय्या अली यांनी बांधली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी यांना राखी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि.१० ऑगस्ट २०२५ रो...
सुमय्या अली यांनी बांधली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी यांना राखी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी यांना राखी बंधुन रक्षा बंधन साजरा केला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी यांच्या नागपूर निवासस्थानी रक्षाबंधनाचा सोहळा पार पडला नितिन जी गडकरी यांनी सुमय्या अली यांचे सामाजिक कार्यांची प्रशंसा केली जो जो घटक तिरंगयावर प्रेम करतो त्यांच्या मदतीला धावुण जानारे नितिन जी गडकरी यांच्यातला हा प्रखर राष्ट्रीय एकात्मता गन पाहुन प्रेरित झालेल्या सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष नारी शक्ति सेवा फाउंडेशन या धैर्यवान बहिनीने काल डैशिंग भावाल राखी बांधली सुमय्या अली यांनी न.नीतिन जी गडकरी हे गरीब माणसांचे संसार उभे करतात निभावलेल्या मानवता कार्य बद्दल कूतज्ञता व्यक्त करीत राखी पूर्णिमेच्या नीमित्ताने ना. नितिन जी गडकरी यांचे औक्षण करीत राखी बांधून असेच लाखो बहिनींचे रक्षण करीत राहणयाचे साकडे घातले ना. नितिन जी गडकरी देखील या बहिनीची राखी स्वीकारीत देशावर प्रेम करणारया आणि मानवता जपनारया सगळया बहिणींच्या मदतीला या पुढे ही मी प्रधान्य देत राहील असे अभिवचन दिले

No comments