गौरखेडा ग्रामपंचायत येथे आधार कार्ड अपडेट व आयुष्यमान कार्ड शिबिर संपन्न रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर ...
गौरखेडा ग्रामपंचायत येथे आधार कार्ड अपडेट व आयुष्यमान कार्ड शिबिर संपन्न
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील गौरखेडा ग्रा. प मध्ये दिनांक सात ऑगस्ट रोजी आधार कार्ड अपडेट,आयुष्यमान कार्ड कॅम्प व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी बऱ्याच नागरिकांनी आधार कार्ड कॅम्प व आयुष्यमान भारत कार्ड कॅम्पचा लाभ घेतला.
याप्रसंगी सरपंच सुमित्रा भालेराव,ग्रामसेवक,संजय महाजन ग्रामपंचायत सदस्य, गफूर तडवी कुतुबुद्दीन तडवी महेंद्र पाटील जरीना तडवी शबाना तडवी मंगला महाजन समुदाय आरोग्य अधिकारी , प्रितेश पाटील मोहन नेरकर अंगणवाडी सेविका रंजना भालेराव व मदतनीस, आमीना तडवी आशावर्कर, हमीदा तडवी आरोग दूत , चेतन गुप्ता रोजगार सेवक, आरिफ तडवी शिपाई व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments