adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कुमठेच्या पोलीस पाटलांकडून कोरेगांव पोलीस ठाण्यात संभाजी गोसावींचे स्वागत.! पोलीस पाटलांकडून रोखठोक ग्रुपचे विशेष कौतुक..

 कुमठेच्या पोलीस पाटलांकडून कोरेगांव पोलीस ठाण्यात संभाजी गोसावींचे स्वागत.! पोलीस पाटलांकडून रोखठोक ग्रुपचे विशेष कौतुक..  सौ. कलावती गवळी ...

 कुमठेच्या पोलीस पाटलांकडून कोरेगांव पोलीस ठाण्यात संभाजी गोसावींचे स्वागत.! पोलीस पाटलांकडून रोखठोक ग्रुपचे विशेष कौतुक.. 


सौ. कलावती गवळी  प्रतिनिधी. (सातारा जिल्हा )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कोरेगांव तालुक्यांतील कुमठे गावचे कर्तव्यदक्ष आणि सर्व सामान्यांना गावातीलच वादीवाद गावातच सामोपचारांने मिटवणारे आणि नेहमीच प्रयत्नशील राहणार पोलीस पाटील धनंजय जगदाळे यांना चांगलेच ओळखले जाते. आदरणीय  पोलीस पाटील धनंजय जगदाळे यांची आज रोजी रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे आणि आपल्याच तालुक्यांतील करंजखोप गावचे सुपुत्र  संभाजी पुरीगोसावी यांची पहिल्यांदाच सदिंच्छा भेट झाली... यावेळी पोलीस पाटलांकडून कोरेगांव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे उपस्थित भव्य स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.  यावेळी कुमठे गावचे पोलीस पाटील धनंजय जगदाळे स.पो.नि. प्रशांत घुले पोलीस उपनिरीक्षक अमित गायकवाड यांच्यासह आदीं पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थित होती. यावेळी पुरीगोसावी यांनी पोलीस पाटलांचे आणि उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरीगोसावी यांनी  आभार मानले

No comments