महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार ह्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने"एक झाड माझ्या दादाचं उपक्रम चोपडा प्रतिनिधी (संप...
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार ह्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने"एक झाड माझ्या दादाचं उपक्रम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार ह्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने"एक झाड माझ्या दादाचं"ह्या अभियानांतर्गत 1000 वटवृक्ष लागवडीच्या संकल्प घेतलाय. सुनिल पाटील वाळकी, चोपडा मा. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव ह्यांच्या पुढाकाराने वटवृक्ष रोपण व संवर्धन ह्या कार्यक्रमाचे आयोजन आज घोडगाव तालुका चोपडा येथे आयोजन करन्यात आले त्या प्रसंगी श्री नानासो.आंनदराव भिकारी पाटील, मधुकर पंढरीनाथ पाटील, भैय्यासाहेब प्रदीप पाटील, रमेश भाउसाहेब, वसंत जिभाऊ, उपसरपंच भाउसो किशोर दुसाने, ग्राम पं सदस्य जयवंत पाटिल, ग्राम पं सदस्य पंढरी भाउ, जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी राहुल पाटील,विठू सर,ग्राम पं सदस्य चेतन भाउ,पांडु दादा,मंगल पारधी,रविद्र पाटील,दिनेश पाटील,विलास पाटील,मंगल भोई,विनायक पाटील,सुभाष पाटील,लक्ष्मण कोळी,प्रवीण कोळी,आण्णा कोळी,रमेश पाटील,हरीभाउ न्हावी,ज्ञानेश्वर सुतार,गणेश पाटील, योगेश पाटील,सोपान भिल्ल,नाना वडार,गोलू सोनार,बापुजी पारधी,सुनील पारधी, भुपेद्र पाटील, इत्यादी उपस्थित होते.
No comments