adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल मधील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

 जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल मधील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) व्यास शिक्षण मं...

 जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल मधील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल मधील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा या मध्ये  स्पर्धेमध्ये 14 व 17 वयोगटांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता यामध्ये इयत्ता दहावीचे विद्यार्थी कबड्डी स्पर्धेत उपविजेते ठरले कबड्डी मध्ये कल्पेश पाटील, खुशाल पाटील, मनीष पाटील, निकेत पाटील,  हिमांशू महाजन , प्रणव पाटील ,हेमंत फेगडे, ज्ञानदीप महाजन, पवन पाटील, ऋषिकेश पवार ,प्रशांत महाजन ,कल्पेश महाजन या विद्यार्थ्यांचा समावेश होता तर 400 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थी कल्पेश नरेंद्र पाटील तृतीय क्रमांक व इयत्ता दहावी चा विद्यार्थी शाम इंगळे भालाफेक मध्ये तृतीय क्रमांक मिळवला तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी  कबड्डी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळल्या यामध्ये देवयानी तळेले,देविका तळेले, गुंजन तळेले ,कल्याणी फलक ,वेदिका धनगर, डिंपल पाटील, ऐश्वर्या चौधरी, दिव्या पाटील ,आसमा तडवी , अनम  तडवी या विद्यार्थिनीचा समावेश होता तसेच इयत्ता नववीचा  विद्यार्थी  सार्थक माळी ,लोकेश चौधरी ,या विद्यार्थ्यांनी कॅरम या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल स्कूलचे अध्यक्ष श्री शरद भाऊ जीवराम महाजन तसेच शाळेच्या प्राचार्य सौ रंजना महाजन मॅडम व श्रीमंती दिपाली धांडे मॅडम तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अध्यक्ष व प्राचार्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव केला.

No comments