adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी सातारकर..!!

पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी सातारकर..!!   संभाजी गिरीगोसावी (सोलाप...

पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी सातारकर..!! 


 संभाजी गिरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे आदरणीय  प्रभारी अधिकारी  टी. वाय मुजावर यांनी पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यातील पोलीस ठाणेकडील आपल्या कर्मचाऱ्यांना समवेत घेवुन विविध पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  नेहमीच प्रयत्नशील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर यांनी पुणे ग्रामीण विभागातील लोणावळा इंदापूर आळेफाटा तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलात रुजू झाल्यापासून विविध पोलीस ठाणेत तसेच आता पंढरपूर तालुका पोलीस ठाणेत प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कोणत्याही पोलीस ठाणेत रुजू होण्यापूर्वी कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल, असा संदेश कायमच ठेवला आहे. पोलीस ठाणेच्या हद्दीमधील गुन्हेगारांवर नेहमीच त्यांची करडी नजर दिसून येत. आज रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणेत सातारा जिल्ह्याचे संभाजी पुरीगोसावी यांनी जयहिंद साहेब नमस्कार असे म्हणत... वरिष्ठ पोलीस  निरीक्षक टी. वाय मुजावर साहेबांची पोलीस ठाणेत सदिंच्छा भेट घेतली यावेळी थेट पोलीस निरीक्षकांकडून होणारा सन्मान आणि स्वागत पाहून पुरी गोसावी सातारकर चांगलेच भावुक झाले होते. यावेळी पुरी गोसावी सातारकरांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे आभार मानले

No comments