adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ओझोन दिनानिमित्त यावल महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

 ओझोन दिनानिमित्त यावल महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक 19 सप्टें...

 ओझोन दिनानिमित्त यावल महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 19 सप्टेंबर  2025 रोजी. प्र. प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे  यांच्या मार्गदर्शना खाली व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार  यांच्या अध्यक्षतेखाली  भूगोल विभागा मार्फत ओझोन  दिनानिमित्त  सामान्य ज्ञान स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले यात प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. अर्जुन गाढे व प्रा. पंकज महाजन यांनी या स्पर्धेचे आयोजन केले व या स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत  प्रथम क्रमांक-  नानीबाई  जगा पावरा  (SYBA ), द्वितीय क्रमांक - अरशीन तडवी  (SYBA ), तृतीय क्रमांक - हर्षला ज्ञानेश्वर धनगर (SYBA) यांनी यश संपादन केले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  प्रा. हेमंत पाटील,प्रा. प्रशांत मोरे,प्रा. अक्षय सपकाळे  यांनी सहकार्य केले.

No comments