आर .सी .पटेल .शिरपूर संचलित केसरी नंदन व्यायाम शाळेच्या पैलवानांचा शालेय नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत निवड प्रतिनिधी सागर पावरा शिरपूर (...
आर .सी .पटेल .शिरपूर संचलित केसरी नंदन व्यायाम शाळेच्या पैलवानांचा शालेय नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत निवड
प्रतिनिधी सागर पावरा शिरपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आर .सी .पटेल .शिरपूर संचलित केसरी नंदन व्यायाम शाळेच्या पैलवानांचा शालेय नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सावता परिषद शिरपूर तर्फे सत्कार करण्यात आला. पैलवान यज्ञेश कदम पैलवान चिराग गिरासे. पैलवान निशांत युवराज महाजन. पैलवान खरं शु सूर्यवंशी. पैलवान समर्थ जगताप. महिला कुस्तीगीर अंजली सैंदाणे.अश्विनी कोळी. जीविका शर्मा. करीना केशवा .यांचा सत्कार करण्यात आला माननीय युवराज माळी सर सावता परिषद जिल्हाध्यक्ष धुळे. माननीय श्री दिलीप आप्पा लोहार . उपाध्यक्ष राष्ट्रीय तालीम संघ धुळे .माननीय मंगेश दादा माळी. श्री हेमंत माळी सर. प्रल्हाद दादा पाटील. प्राध्यापक राधेश्याम पाटील. एम.व्ही.पी. एस.प्रदेशाध्यक्ष मा.वसीम दादा खाटीक श्री दीपक भाऊ धनगर श्री साहेबराव काका माळी. श्री शांतीलाल माळी. दादासो युवराज महाजन.
माननीय नानासो चंदू पाटील .श्री केतन पंडित. श्री योगेश भाऊ धनगर. श्री गोपी लेडिया पैलवान . श्री .पप्पू माळी पैलवान .महिला कुस्तीगीर हर्षाली माळी . पैलवान प्रेम बुवा .पैलवान सोनू कोळी .पैलवान मनीष मोहिरे. श्री रवींद्र ठाकूर सर. भाऊसो प्रकाश सूर्यवंशी सर .शिरपूर तालुक्यातील ज्येष्ठ कुस्तीगीर श्री निकुंभे सर उपस्थित होते. वरील पैलवानांचा सत्कार करून त्यांना नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धे करिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. व श्री युवराज माळी सर सावता परिषद जिल्हाध्यक्ष धुळे यांनी सदर कुस्तीगिरांना मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव मार्फत राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार 2025 मिळालेले श्री सुभाष निकुंभे सर यांचाही सत्कार सावता परिषदे तर्फे करण्यात आले
No comments