अभियंता दिनानिमित्त कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांचा सत्कार रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) 15 सप्टें...
अभियंता दिनानिमित्त कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांचा सत्कार
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
15 सप्टेंबर 2025 रोजी अभियंता दिनानिमित्त कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांनी उत्कृष्ट कार्य व कार्य व यशस्वी कामगिरी केल्याबद्दल कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्यातर्फे सन्मानपत्र ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ते माजी नगरसेवक मरहुम नजीर बलदार तडवी यांचे नातु ,हाजी मुस्तुफा नजीर तडवी (सर) यांचे चिरंजीव, तसेच लोकमत समाचार फैजपुर चे पत्रकार राजु तडवी यांचे पुतणे आहे. क अभियंता आदिल तडवी यांचे तडवी टायगर ग्रुप फैजपुर व तडवी समाजातून अभिनंदन होत आहे.

No comments