थोरगव्हाण ग्रामस्थांनी केला आदर्श पुरस्कारर्थी शिक्षकांच्या सत्कार भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : तालुक्व...
थोरगव्हाण ग्रामस्थांनी केला आदर्श पुरस्कारर्थी शिक्षकांच्या सत्कार
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्वातील थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथामिक शाळेतील शिक्षक निलेश धर्मराज पाटील यांना ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळ्यात गौरवण्यात आले त्याबददल माजी उपसरपंच समाधान मंगल सोनवणे मित्र परिवार मार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समाधान सोनवणे, थोरगव्हाण ग्रामपंचायत उपसरपंच बाळू पाटील, ग्रामपंचायात सदस्य सुर्यभान पाटील, बापु पाटील, योगराज पाटील , सुधाकर चौधरी, ग्रामसेवक जय कोळी उपस्थीत होते.

No comments