यावल येथील बाल हत्याकांड मधील आरोपींना फाशीची शिक्षा द्या यावल येथील नाभिक समाज व खलिफा समाज यांच्यातर्फे निवेदन भरत कोळी यावल ता.प्रतिनि...
यावल येथील बाल हत्याकांड मधील आरोपींना फाशीची शिक्षा द्या
यावल येथील नाभिक समाज व खलिफा समाज यांच्यातर्फे निवेदन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरात नुकतीच बाबूजी पुरा येथे बाल बाल हत्याकांड झाले असून तेथील लहान 6 वर्षीय बालक मोहम्मद हननान याची अतिशय क्रूरपणे हत्या झाली असून मुलाच्या हत्या करणारा आरोपी इसम शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याच्यावरती कोठार कारवाई करून त्यास त्वरित फाशी देण्यात यावी आरोपीने केलेल्या कृत्यास सर्व नाभिक दुकानदार संघटना नाभिक खलिफा समाज बांधवांनी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे
यावेळीस अनिल चौधरी सुपडू वारूळकर अमोल आमोदेकर राजेंद्र चौधरी रणजीत ठाकरे तुषार सावखेडकर योगेश वारूळकर रवींद्र आमोदकर शामकांत वारूळकर कल्पेश चौधरी राकेश चौधरी मनोज चौधरी मिलिंद चौधरी बाळू वाघ सय्यद रहूफ न्हावी शमस उद्दीन मोह मयुद्दीन मोई उद्दीन शेख रहुफ शेख आयुब ईश्वर सोनवणे जावेद रहूफ अमीर शेख युसुफ यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments