स्व.आप्पासाहेब श्री . व्ही. आर. वाणी (सर) यांचा ८ वा स्मृतिदिन संपन्न उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देताना श्री व्यास धनवर्...
स्व.आप्पासाहेब श्री . व्ही. आर. वाणी (सर) यांचा ८ वा स्मृतिदिन संपन्न 
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देताना श्री व्यास धनवर्षा बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत वाणी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी पी एस सोनवणे सर
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी यावल चे संस्थापक अध्यक्ष स्व . आप्पासाहेब व्ही. आर. वाणी (सर ) यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय यावल या शाळेत दि . १९ सप्टेबर २०२५ रोजी चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्था अध्यक्ष श्री . महेश वाणी यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री .पी . . सोनवणे सर व श्री .चंद्रकांत वाणी हे उपस्थित होते . पाहुण्यांनी संस्था अध्यक्ष स्व. व्ही. आर.वाणी ( सर ) यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची जाणीव करून देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
गटागटातून विजयी विद्यार्थी
*इयत्ता १ ली २ री* गट
*चित्रकला* स्पर्धा
१) दीक्षा विजय गजेश्वर
२) मानसी उमाकांत चौधरी
३) सिद्धी अशोक बारी
*वक्तृत्व* स्पर्धा
१) रिद्धी पंकज गडे
२) मोक्षद निलेश इंगळे
३) संचिता वसंत सोनवणे
*इयत्ता* ३ री ४ थी* गट
*चित्रकला* स्पर्धा
१) मीनल प्रशांत बारी
२) हंसिका राजेश गायकवाड
३) तेजल मुरलीधर चौधरी
*वक्तृत्व* स्पर्धा
१) दिव्यानी नरेंद्र बारी
२) अभिज्ञ दिनेश मुळे
३) प्रतीक किशोर पाटील
इयत्ता ५ वी ते ७ वी गट
*चित्रकला* स्पर्धा
१) राधिका गणेश वाणी
२) भूमिका अनिल उंबरकर
३) समर्थ दीपक गडे
*वक्तृत्व* स्पर्धा
१) सानवी पंकज गडे
२) जान्हवी अतुल पवार
३) स्वराली सुरेश तायडे
या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहित करण्यात आले . स्मृतिदिन समारंभ संपन्न होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री . सुनील माळी सर अतुल गर्गे सर शरयू कवडीवाले मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला श्री . पंढरीनाथ महाले सर यांनी आभार व्यक्त केले तर श्री . प्रशांत महाजन सर यांनी सूत्रसंचालन केले आणी छायाचित्रण श्री . शिवशंकर सोळंकी सर यांनी केले .
No comments