adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तालुका शिवसेनाप्रमुख पदी बापूसाहेब शरद कोळी यांची निवड

यावल तालुका शिवसेनाप्रमुख पदी बापूसाहेब शरद कोळी यांची निवड  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिवसेना पक्ष प्रमुख आदर...

यावल तालुका शिवसेनाप्रमुख पदी बापूसाहेब शरद कोळी यांची निवड 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये,शिवसेना उपनेते तथा रावेर लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख श्री गुलाबराव वाघ ,विधानसभा संपर्क प्रमुख श्री काकडे साहेब,जिल्हा प्रमुख श्री दिपकसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शना अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यावल शहरातील एकनिष्ठ कणखर शिवसैनिक,दमदार नेतृत्व असलेले  आणि सदैव तत्पर असलेले श्री शरद बापू रंगू कोळी यांची यावल तालुका प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल श्री शरद भाऊ कोळी यांचे यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,गोपाळ चौधरी,संतोष धोबी,योगेश चौधरी,विजय कुंभार,पिंटू कुंभार,सुरेश कुंभार,प्रवीण लोणारी,अझहर खाटीक,बी एम पाटील सर,आर के चौधरी,सूरज कोळी,प्रदीप वानखेडे,निवृती खांबायत,नितीन कोळी,संदीप माळी,सुभाष वाघ,प्रकाश वाघ,रवी सपकाळे,योगेश राजपूत पाटील,विजय कवडीवाले पत्रकार,भरत कोळी ,निलेश पाराशर आदिनी मनापासून अभिनंदन व भगव्या शुभेच्छा दिल्यात त्यांच्या निवडीने व नियुक्तीने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे.पक्ष यावल तालुक्यात बळकट करून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले असून येणाऱ्या सर्व निवडनुकीत सर्वत्र लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले

No comments