adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर विभागीय अभियंता (इंजिनिअर)असोसिएशन रावेर क्षेत्राच्या उपाध्यक्षपदी मोहसीन शेख

 रावेर विभागीय अभियंता (इंजिनिअर)असोसिएशन रावेर क्षेत्राच्या उपाध्यक्षपदी मोहसीन शेख   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज १...

 रावेर विभागीय अभियंता (इंजिनिअर)असोसिएशन रावेर क्षेत्राच्या उपाध्यक्षपदी मोहसीन शेख  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाच्या निमित्ताने रावेर इंजिनीयर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये रावेर इंजिनीयर असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी इंजिनिअर आर. आर. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी इंजिनिअर शेख मोहसिन नासिर हुसेन (सावदा, फैजपूर) इंजिनिअर संदीप बागुल (मुक्ताईनगर) यांची निवड झाली. सचिवपदासाठी इंजिनिअर मयूर कसार यांची निवड करण्यात आली. या वेळी मनीष अग्रवाल, पवन वैद्य, राजू कोल्हे, गौरव भंगाळे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

No comments