फैजपूरच्या २२ वर्षीय तरुणाचा न्हावी जवळ अपघाती मृत्यू इदू पिंजारी फैजपूर संपादक हेमकांत गायकवाड फैजपूर येथील मारोती मंदिर रोड, कासार गल...
फैजपूरच्या २२ वर्षीय तरुणाचा न्हावी जवळ अपघाती मृत्यू
इदू पिंजारी फैजपूर
संपादक हेमकांत गायकवाड
फैजपूर येथील मारोती मंदिर रोड, कासार गल्ली रहिवासी कै. चि. आदित्य तुळशीराम काठोके (वय २२) राहणार फैजपूर याचे आज दुपारी न्हावी रोड लागत अपघाती दुःखद निधन झाले. त्याची अंत्ययात्रा आज सोमवार, दिनांक ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ७:००वाजता त्याचे राहते घर कालिंका माता मंदिर जवळ फैजपूर येथुन निघणार आहे. तो तुळशीराम बळीराम काठोके यांचे चिरंजीव होते व विलास तुळशीराम काठोके यांचे पुतणे होते त्याच्या पश्चात आई वडील, बहीण, भाऊ काका काकू, असा परिवार आहे. त्यांच्या परिवारावर या घटनेने दुःखाचे डोंगर पसरलेले आहे.

No comments