adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माधवराव विसपुते यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान

 माधवराव विसपुते यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान धुळे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गेल्या पंचवीस वर्षापासून साप...

 माधवराव विसपुते यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान



धुळे प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गेल्या पंचवीस वर्षापासून साप्ताहिक गोल्डन टाइम्स वर्तमानपत्र चालवीत आहेत. तसेच सामाजिक सेवेत व संघटनेत अनेक पदांवर कार्यरत आहेत आणि या माध्यमाने समाजसेवा घडत असते .याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड झाली .कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे, पद्मश्री श्री चैत्राम पवार, डॉ.लीना भट ,श्री दिनेश भोईर , श्री अनिल जी नहार ,श्री दीपक जी थोळकिया ,श्री मंदार जी भारदे ,ग्राम पुरहित आचार्य डॉ.दीपक रत्नाकर दीक्षित इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुढील प्रमाणे अनेक संस्थांचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत . संस्थापकअध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ धुळे शहर

ज्येष्ठ मार्गदर्शक स्नेहबंधन धुळे ग्रुप.

संस्थापक अध्यक्ष ..गोल्डन प्रतिष्ठान धुळे आणि संपादक.. साप्ताहिक गोल्डन टाइम्स धुळे

प्रदेश संघटक ...संत नरहरी सोनार युवा फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश.

उत्तर महाराष्ट्र संघटक. ..

महाराष्ट्र सुवर्णकार महासंघ, महाराष्ट्र

ऑल इंडिया सोनार फेडरेशन धुळे शहर संचालक.

मा .उपाध्यक्ष ...सुवर्णकार युवक संघटना धुळे.

माजी अध्यक्ष ..

सोनारी युवक संघटना मोगलाई परिसर धुळे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार नवी दिल्ली 2000.

असे अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात, संघटनेत काम करतात.त्यांना पत्रकारितेत बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार दिनांक 7.1.2025 रोजी मिळाल्याबद्दल समाज व मित्र परिवार याच्याकडून अभिनंदन होत आहे.

No comments