adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रसूलपूरमध्ये एकतेचे घडले दर्शन ईद मिलादुन्नबी व गणेश विसर्जन शांततेत! पीआय डॉ. विशाल जयस्वाल यांचा उपक्रम यशस्वी !

 रसूलपूरमध्ये एकतेचे घडले दर्शन ईद मिलादुन्नबी व गणेश विसर्जन शांततेत!  पीआय डॉ. विशाल जयस्वाल यांचा उपक्रम यशस्वी !  रावेर प्रतिनिधी मुबारक...

 रसूलपूरमध्ये एकतेचे घडले दर्शन ईद मिलादुन्नबी व गणेश विसर्जन शांततेत! 

पीआय डॉ. विशाल जयस्वाल यांचा उपक्रम यशस्वी ! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रसलपूर शहरात दि.5 व 6 रोजी जश्ने ईद ए मिलादुन्नबी मिरवणूक व गणेश विसर्जन हे दोन्ही सण शांततेत, उत्साहात व एकात्मतेने हर्षोल्लासात गुण्यागोविंदाने पार पडले.मिरवणुकीत डीवाय एसपी अनिल बडगुजर. पीआय डॉ.विशाल जयस्वाल, भाजप प्रदेश सदस्य सुरेश भाऊ धनके. पीएसआय तुषार पाटील. उपाध्यक्ष पी.के. महाजन. मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष आयुब पहेलवान. माजी सरपंच दिलीप धनके रसाळपूर, सरपंच हनिफ पहेलवान. अनिल चौधरी, सुभाष दादा वानखेडे. कल्लू पहेलवान. इस्माईल पहेलवान. उमाकांत महाजन रमजीपूर. सलीम सदस्य. समाधान सनवरे. गुलाब तडवी. शब्बीर भाऊ. सुभाष चौधरी. इसाक बेग. नंदू महाजन. इम्रान शेख. अशोक महाराज. राजू महाराज. अस्लम हाजी. रमेश चौकसे. . रसुलपूर प्रवीण धनके. पोलीस पाटील रमजीपूर समीर तडवी. पोलीस पाटील बक्षीपूर राहुल महाजन पोलीस पाटील. खिरोदा विजय पाटील. नाझीम पहेलवान. प्रशांत वाणी. सचिन जाधव. तस्लीम कुरेशी. साबीर सेठ.गोपनिय शाखेचे पो.हे कॉ देशमुख विशाल पाटील. बीट कॉन्स्टेबल सिकंदर तडवी, फारूक शेख. इस्माइल खान. राजू व्यापारी. शरीफ सेठ. आणि मीडियामधील अन्वर अली साहेब उपस्थित होते. 



No comments