धुळे येथे कुस्ती स्पर्धा संपन्न राधेशाम पावरा धुळे (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आर सी पटेल मल्लांची जिल्हास्तरावर वरून विभाग स्तरावर निव...
धुळे येथे कुस्ती स्पर्धा संपन्न
राधेशाम पावरा धुळे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आर सी पटेल मल्लांची जिल्हास्तरावर वरून विभाग स्तरावर निवड झाली शहरातील आर सी पटेल पैलवानी विभागीय स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. धुळे येथे झालेले शालेय जिल्हास्तरीय ग्रीको रोमन स्पर्धेत पैलवान यज्ञेश कदम तसेच पैलवान चिराग गिरासे पैलवान निशांत महाजन खुरांशु सूर्यवंशी पै. पंकज धनगर यांची विभागीय स्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांनी यश संपादन केले असून या 5 मल्लांची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे , माझी शालेय शिक्षण क्रीडा व युवा कल्याण मंत्री आमदार मा श्री.अमरीश भाई पटेल मा श्री. भूपेश भाई पटेल मा श्री . चिंतन भाई पटेल ,(तालुका अध्यक्ष भाजपा) श्री. निकुंबे सर, हर्षाली माळी मॅडम, पैलवान युवराज महाजन दीपक भाऊ धनगर पैलवान सोनू कोळी पै. मनीष महिरे पै.गोपी लिडिया कुस्ती प्रशिक्षक पप्पू माळी सर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

No comments