adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष पदी संदीप ताथोड यांची निवड

 प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष पदी संदीप ताथोड यांची निवड   तालुका प्रतिनिधि / तेल्हारा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रहार जनशक्ति पक्ष स...

 प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष पदी संदीप ताथोड यांची निवड  


तालुका प्रतिनिधि / तेल्हारा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

प्रहार जनशक्ति पक्ष संस्थापक अध्यक्ष  बच्चुभाऊ कडु साहेब यांचे आदेशानुसार प्रहार अपंग संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री धर्मेन्द्रभाऊ सातव पाटील यांनी प्रहार अपंग संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष ग्रामीण पदी तेल्हारा तालुका मधील संदीप गजानन ताथोड यांना नियुक्ति  दिली होती , प्रहार जनशक्ति पक्ष संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडु यांचे हस्ते

प्रहार जनशक्ति पक्ष जेष्ठ नेते महासचिव श्री राजेश भाऊ खारोडे यांचे प्रमुख उपस्थितीत 

नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष नियुक्ती पत्र स्वीकारले 

संदीप ताथोड हे गेले चार वर्षान पासुन प्रहार सोबत जुऴलेले आहेत त्या माध्यमातुन ते दिव्या़ंग ,विधवा शेतकरी,यांचे करिता ते नेहमी तत्पर राहुन सेवा करण्यासाठी नेहमी झटत असतात संघटनेने त्यांना तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष ही महत्वपूर्ण पदाची जबाबदारी दिली होती आणि आता थेट जिल्हा अध्यक्ष ग्रामीण हे महत्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविली आहे 

संदीप ताथोड हे आपल्या निवडीचे श्रेय  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री धर्मेन्द्रभाऊ सातव पाटील, अकोला जिल्हा अध्यक्ष मोईन भाऊ अली , महिलाध्यक्षा सौ अरुणाताई काकड यांना देतात

No comments