adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची तयारी उत्सवात पूर्ण उद्या धरणगाव नगरीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मार्फत पथसंचलन

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची तयारी उत्सवात पूर्ण उद्या धरणगाव नगरीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मार्फत पथसंचलन   विकास पाट...

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची तयारी उत्सवात पूर्ण

उद्या धरणगाव नगरीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मार्फत पथसंचलन  


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षानिमित संघ स्वयंसेवक वर्षभर विविध कार्यक्रम करणार आहेत. विजयादशमी उत्सव हा संघाच्या सहा उत्सवांपैकी एक उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धरणगाव नगरचे पथसंचलन : गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी वेळ : सकाळी ७.00 वा एकत्रीकरण, संपत  वाजता होईल. स्थान : बालाजी नगर,बालाजी मंदिराच्या मागे या ठिकाणी होणार आहे.तसेच विजयादशमी उत्सव दि.05 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8:30 वा.स्थान पी.आर.हायस्कूल धरणगाव येथे होणार आहे.

 प्रमुख पाहुणे :

सौ.वैशाली नितीन पवार(सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ता)

: प्रमुख वक्ते :

श्री. प्रशांत प्रकाश देवरे(प्रांत कार्यकारणी सदस्य)असणार आहेत.

No comments