adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी लोकनियुक्त सरपंच सौ अलकाबाई महाजन यांनी केले अभिवादन

 मोठा वाघोदा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी  लोकनियुक्त सरपंच सौ अलकाबाई महाजन यांनी केले अभिवादन  रावेर प्रतिनिधी मुबारक तडव...

 मोठा वाघोदा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी 

लोकनियुक्त सरपंच सौ अलकाबाई महाजन यांनी केले अभिवादन 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायतींच्या  सभागृहात भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमला लोकनियुक्त सरपंच सौ अलकाबाई बाळू महाजन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री हरी तायडे यांच्या हस्ते माल्याअर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी सरपंच सौ अलकाबाई बाळू महाजन ग्रामपंचायत अधिकारी श्री.हरी तायडे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे संगणक ऑपरेटर भुषण नेहते, अव्वल कारकून प्रकाश वायके पंकज मालखेडे राहुल माळी आदी उपस्थित होते

No comments