adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

छावा अकोला जिल्हा उपाध्यक्ष श्री. निवृत्ती पाटील यांनी घेतली अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादक यांची सदिच्छा भेट

 छावा अकोला जिल्हा उपाध्यक्ष श्री. निवृत्ती पाटील यांनी घेतली अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादक यांची सदिच्छा भेट  अकोला प्रतिनिधी (संपादक -:-...

 छावा अकोला जिल्हा उपाध्यक्ष श्री. निवृत्ती पाटील यांनी घेतली अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादक यांची सदिच्छा भेट 


अकोला प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अकोला जिल्हा छावा संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा संपर्क प्रमुख श्री. निवृत्ती पाटील वानखडे यांनी पुणे येथे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चे संपादक श्री. संतोष लांडे यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान श्री. वानखडे यांनी संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “छावा” कादंबरी भेट स्वरूपात देऊन श्री. लांडे यांचा येथोचित सत्कार केला.

यावेळी महाराष्ट्रभर अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या कार्याची तसेच त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा करण्यात आली. श्री. वानखडे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सामाजिक कार्यात सतत योगदान देण्याचे आवाहनही केले.अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या संपादक श्री. संतोष लांडे यांनीही छावा संघटनेच्या कार्याची प्रशंसा करत सहकार्याची ग्वाही दिली.

No comments