एम पी जे संघटनेतर्फे बी डी महाले सर यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एम. पी. जे. संघटनेतर्फे ...
एम पी जे संघटनेतर्फे बी डी महाले सर यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एम. पी. जे. संघटनेतर्फे बी. डी. महालेसर यांची उपजिल्हाध्यक्ष निवङ. दि 12/10/2025 रोजी के. के. फंक्शन हॉल जळगाव येथे कार्यकर्ता कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक अफसर उस्मानि, श्री तंजीम, जि. अध्यक्ष महेमुद खान, मुस्ती कीम खान यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. बाबा साहेब आंबेडकरांनी सांगितलेले तत्वज्ञान शिका, संघटित व्हा, संघर्षकरा या तत्वां चा प्रत्येकाने अवलंब केला पाहिजे. शेवटी महाराष्ट्रराज्य अध्यक्ष मुहम्मद सिराज यांनी बी. डी. महाले यांची जि. जळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड केली. फैजपूर शहर अध्यक्ष रहीम मुद्दीन, अहमद शेख, आर. बी. चौधरी, भुसावळ शहर अध्यक्ष नाझीम कादीर, रफीक खान, चोपडा शहर अध्यक्ष माहेर खाटीक यांनी अभिनंदन केले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. महाले सर यांनी आभार मानले.
No comments