बुलडाणा अर्बन शाखा मुक्ताईनगर शाखा तर्फे जि.प शाळा सारोळा येथील गरजवंत विद्यार्थी यांना वही व पुस्तक वाटप मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवा...
बुलडाणा अर्बन शाखा मुक्ताईनगर शाखा तर्फे जि.प शाळा सारोळा येथील गरजवंत विद्यार्थी यांना वही व पुस्तक वाटप
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भाईजी श्री राधेश्यामजी चांडक साहेब व श्री सुकेशजी झंवर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विभागीय व्यवस्थापक श्री रमेश पवार साहेब यांच्या मार्गदर्शन खाली जि.प शाळा सारोळा येथील गरजवंत विद्यार्थी यांना वही व पुस्तक वाटप करण्यात आले त्याप्रसंगी मुख्यध्यापक श्री रमाकांत मिसाळ सर व्यापारी संघटना अध्यक्ष श्री नितीनजी जैन सधन शेतकरी श्री पुरुषोत्तम वंजारी कैलास बावणे, गोदाम व्यवस्थापक श्री यशवंत पाटील साहेब शाखा व्यवस्थापक श्री दिपक निळे , श्री बढे, श्री राजेद्र वंजारी कर्मचारी व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते


No comments