दिपावलीचे औचित्य साधत,ऑपरेशन सिंदूर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकव...
दिपावलीचे औचित्य साधत,ऑपरेशन सिंदूर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील जागृती क्लब भाट गल्ली गिरीष भाट,मनोज लोहार मार्गदर्शनखाली सर्व भाट गल्लीचे सर्व मुलं व मूलींनी एकत्रीत येवून दिपावलीचे औचित्य साधत,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव व ऑपरेशन सिंदूर,भारतीय सैनिक बांधवांचे आभार मानीत रांगोळी काढून दिपावली पर्व,शताब्दी महोत्सव साजरा केला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुलां मुलीनी या कार्यक्रमासाठी दुपारी ३ ते ७.३० रात्री मेहनत घेतली होती
तरी सदरील कार्यक्रमास आशीष भाई गुजराथी,गजेंद्र भाऊ जैसवाल,श्रीकांत भाऊ नेवे,धर्मेंद्र भाऊ सोनार,प्रमोदअण्णा भाट,लाला भाई गुजराथी(लालाभाई),मनोज भाऊ विसावे,मुरलीभाई गुजराथी,परिसरातील सर्व वरिष्ठ नागरिक व हिन्दू प्रेमी महिला व पुरुष वर्ग.यांनी हजेरी लावली होती.तर
दर वर्षा प्रमाणे या वर्षी देखिल.व वर्षभरात विविध कार्यक्रम होतात असे कार्यकर्त्यांनी कळविले आहे


No comments