युवा ग्रामीण पत्रकार संघ,यावल तालुकाध्यक्ष पदी शब्बीर खान यांची निवड यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील हिंगोणा...
युवा ग्रामीण पत्रकार संघ,यावल तालुकाध्यक्ष पदी शब्बीर खान यांची निवड
यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील हिंगोणा येथिल रहिवासी शब्बीर खान सरवर खान यांची युवा ग्रामिण पत्रकार संघ यावल या संघटनेच्या यावल तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश सर यांनी केली त्यांनी त्यांच्या कार्यची दखल घेत हि निवड केली तसेच शब्बीर खान हे बऱ्याच वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे. विशेष म्हणजे त्यांनी दै सकाळ, दै गांवकरी, दै साईमत अशा अनेक वृत्त पत्रात काम केलेले आहे
सद्या ते दै भास्कर यावल तालुका प्रतिनिधी म्हणुन ५ वर्षापासुन काम पाहत आहे त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे यावल येथील .. नितीन सोनार, अनिल पाटील, चेतन अढळकर, अँड देवकांत पाटील, बशीर तडवी, पत्रकार, शकील शेख पत्रकार रावेर, अशोक पत्रकार कठोरा, मुबारक पत्रकार हिंगोणा, आदिनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या ..


No comments