adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव येथे रामदेवजी बाबा नगर येथे सामाजिक समरसता मंच धरणगाव व पापाशेट वाघरे मित्रपरिवारा तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

 धरणगाव येथे रामदेवजी बाबा नगर येथे सामाजिक समरसता मंच धरणगाव व पापाशेट वाघरे मित्रपरिवारा तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी  विकास पाटील धर...

 धरणगाव येथे रामदेवजी बाबा नगर येथे सामाजिक समरसता मंच धरणगाव व पापाशेट वाघरे मित्रपरिवारा तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी 


विकास पाटील धरणगाव 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

धरणगाव : दिनांक 7 आक्टोबर 2025 मंगळवार रोजी महर्षी वाल्मिकि  यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम संध्याकाळी 7 वा. आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी सर्व समाजाचे बांधव व भाजपा शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक समरसता मंच. व प्रतिमापूजनाच्या कार्यक्रम करण्यात आला यावेळेस मेहतर वाल्मिकी समाज पंचमंडळ करण वाघरे , दीपक बिवाल अर्जुन पचेरवार, संतोष वाघरे, राजेश पचेरवार , हरिश वाघरे, पापा शेठ वाघरे, गोपी पचेरवार नितीन चंडाले, चेतन वाघरे, प्रल्हाद पचेरवार, सुरज वाघरे, विकी चंडाले, विनोद पचेरवार , नितेश सुरती, रणजीत वाघरे, पुनम वाघरे, रोहित लिडिया आदी समाज बांधव यावेळेस उपस्थित होते

No comments