अब्दुल रज्जाक यांची फैजपूर अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ य...
अब्दुल रज्जाक यांची फैजपूर अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ येथे रज्जाक भाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेश केला . तसेच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फैजपूर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र देताना. जिल्हा अध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे कुर्बान मेंबर संतोष भाऊ फारूक शेख मोहसीन युनुस खान जफर अली उजेफ खान उपस्थित होते
या निवड बद्दल प्रतिभा ताई शिंदे, संजय नाना पवार, राजेश भाऊ वानखेडे, भगत सिंग बापू योगेश देसले, रविनाना, शेख नासिर, हाजी हारून शेठ अलीम भाई शेर खान कादिर भाई यांनी अभिनंदन केले शहर अध्यक्ष निवड झाली बद्दल शरीफ सर फारूक मनयार अवैस खान ताहीर खाटिक रहीम सर रशीद मेंबर अजीम शेख रईस खान सर अरमान तडवी बिलाल शेख आदींनी अभिनंदन केले

No comments