यावल शहरात प्रभाग क्र. २ महिला राखीव सर्वसाधारण जागेवर, सौ. ज्योती नितीन सोनार यांचा विजय निश्चित यावल (प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गा...
यावल शहरात प्रभाग क्र. २ महिला राखीव सर्वसाधारण जागेवर, सौ. ज्योती नितीन सोनार यांचा विजय निश्चित
यावल (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील विकासित भागात प्रभाग २ मध्ये समाज सेवक शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितिन श्रावण सोनार यांनी केलेल्या विकासित भागात विविध समस्याचे केलेले काम वेळो वेळी निवेदन देऊन परिसरातिल समस्यांची निवेदने देऊन वेळोवेळी प्रश्न मार्गी लावलेत यांची संपूर्ण यावल शहराला जाणीव असुन याच्यात काहीही शंका नाही तसेच नितीन सोनार हे जनता जर्नादनासाठी दिवस रात्र धावुन जाणारे कार्यकर्ते आहेत यामुळे जनता नक्कीच त्यांच्या पाठीशी उभी राहिल अशा विश्वास त्यांना जनतेवर आहे तसेच त्यांची निवडणुक लढवण्याची पूर्व तयारी होती पण प्रभाग क्र. 2 मधे महिला सर्व साधरण राखीव झाल्याने त्यांची धर्मपत्नी सौ. ज्योती नितीन सोनार यांची उमेदवारी पक्की असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे तरी अशी चर्चा रंगू आता लागली आहे
No comments