adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस अधीक्षकांची सदिंच्छा भेट... सातारा पोलीस नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी..!!

 दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस अधीक्षकांची सदिंच्छा भेट... सातारा पोलीस नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी..!!   कु: माधवी गिरी ग...

 दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस अधीक्षकांची सदिंच्छा भेट... सातारा पोलीस नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी..!! 


 कु: माधवी गिरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.  

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांची दिपावलीच्या पार्श्वभूमीवर संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील दालनात सदिंच्छा भेट घेवुन पोलीस अधीक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी सातारा जिल्हा पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील, असे पुरीगोसावी सातारकर म्हणाले, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी देखील सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारांवर देखील चांगलाच वचक ठेवला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अवैध धंद्यावर देखील सातारा पोलिसांची चांगलीच करडी नजर आहे. त्यामुळे यापुढेही सातारा जिल्हा पोलीस दल सातारकरांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी देखील पदभार घेतल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यातील घडून गेलेल्या गुन्हेगारीचा छडा लावून आरोपींना जेलचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दल हे संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी नेहमीच सज्ज आहे.

No comments