एक समाजसेवी व्यक्तिमत्व युवा उद्योजक सागरसेठ जैन छत्रपती संभाजीनगर:- माणुसकी नात्यातील आपण समाजाचे काहीतरी लागतो या भावनेने छत्रपती संभाजीन...
एक समाजसेवी व्यक्तिमत्व युवा उद्योजक सागरसेठ जैन
छत्रपती संभाजीनगर:- माणुसकी नात्यातील आपण समाजाचे काहीतरी लागतो या भावनेने छत्रपती संभाजीनगर येथील युवा व्यक्तिमत्व सागरसेठ जैन यांनी सेवाकार्य करून उद्योजक सांभाळत सागर पाईप्स नावाचा महाराष्ट्रभर ठसा उमटवला आहे सागर पाईप्स कंपनीतील कामगार बंधूंना ते आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे जपून एक परिवारातील सदस्य म्हणून वागणूक देत असून त्यांना आपल्या सोबत ठेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात अशा समाजसेवी युवा व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे "तुमचे काम आणि नेतृत्व हे आमच्यासाठी बळ आहे. तुमचा वाढदिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला जावो, याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!"
अमोल बावस्कार युवा तालुका प्रमुख मलकापूर,प्रहार जनशक्ती पक्ष, विभागीय संपादक नेशन महाराष्ट्र

No comments