adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मागासवर्गीय मुलांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियान अंतर्गत मोठा वाघोदा बुद्रुक ग्रामपंचायत विकास आराखडा (१५ वित्त आयोग) अंतर्गत

 मागासवर्गीय मुलांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियान अंतर्गत मोठा वाघोदा  बुद्रुक ग्रामपंचायत विकास आराखडा...

 मागासवर्गीय मुलांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियान अंतर्गत

मोठा वाघोदा  बुद्रुक ग्रामपंचायत विकास आराखडा (१५ वित्त आयोग) अंतर्गत  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियान अंतर्गतग्रामपंचायत  १५ वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत विकास आराखडा निधीअंतर्गत 

मागासवर्गीय मुलांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन शिबिर शुक्रवार दि. २१/११/२०२५ रोजी प्रकाश विद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या  मार्गदर्शन शिबीरात प्रकाश विद्यालयातील इयत्ता 11वी कक्षेतील विद्यार्थी विद्यार्थीनी गावातील युवक, युवती व महिला/पुरुष उपस्थिताना शिबीरा मध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. अलकाबाई बाळू महाजन ग्रामपंचायत अधिकारी,श्री.हरी चंद्रकांत तायडे ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य उपस्थित होते

No comments