श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संचालक पदी दीपक पाटील सहाव्या पंचवार्षिक मध्ये बिनविरोध इदू पिंजारी फैजपूर- (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संचालक पदी दीपक पाटील सहाव्या पंचवार्षिक मध्ये बिनविरोध
इदू पिंजारी फैजपूर-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथून जवळच असलेल्या अंजाळे तालुका यावल येथील मूळ रहिवासी असलेले ज्ञानेश्वर ( दीपक ) श्रीधर पाटील (ह.मु. आळंदी देवाची ) यांची श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सलग सहाव्यांदा संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल यावल तालुक्यासह आळंदी देवाची परिसरातून कौतुक होत आहे.

No comments