adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची वैद्यकीय आघाडीची जिल्हा कार्यकारणी जाहीर भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी डॉक्टर नितीन पाटील

 भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची वैद्यकीय आघाडीची जिल्हा कार्यकारणी जाहीर  भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी डॉक्टर नितीन पाटील   ...

 भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची वैद्यकीय आघाडीची जिल्हा कार्यकारणी जाहीर 

भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी डॉक्टर नितीन पाटील 


 विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची वैद्यकीय आघाडी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री मा. ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.आ.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब (भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांच्या आदेशाने, मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री), मा.ना.श्री.संजयभाऊ सावकारे(वस्त्रोद्योग मंत्री) यांच्या नेतृत्वात ही कार्यकारणी करण्यात आलेली आहे. मा.श्री. विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), मा.श्री. रविजी अनासपुरे(विभागीय संघटन मंत्री), मा.श्रीमती स्मिताताई वाघ (खासदार), मा.श्री. सुरेश भोळे(आमदार), आ. मा.श्री. मंगेशदादा चव्हाण(आमदार), मा.श्री. अमोल जावळे(आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती पार पडली आहे. 

या नियुक्तीला जिल्हाध्यक्ष श्री.डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार  श्री.डॉ. नितीन वसंतराव पाटील, यांची  जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्यांनी आपल्या वैद्यकीय टीम सह पक्ष वाढीसाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे. डॉक्टर नितीन पाटील यांच्या वतीने भाजपा जळगाव पश्चिम जिल्हा वैद्यकीय आघाडी ची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

No comments