चोपडा येथे संविधान दिवस भारतीय बौद्ध महासभेने साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इ...
चोपडा येथे संविधान दिवस भारतीय बौद्ध महासभेने साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व तालुका शाखेच्या वतीने 75 वा संविधान दिवस साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळास समता सैनिक दल प्रमुख शालिकग्राम व्यकट करंदीकर व अनिता हरिष वारडे याच्या हस्ते हार अर्पण करून त्रिशरण, पंचशील,बुद्धपुजा,घेण्यात आले.यावेळी भरत भिमराव शिरसाठ शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी संविधान प्रास्ताविक उद्देशीका वाचन केले.
सदर संविधान दिवस कार्यक्रमास तालुकाध्यक्ष बापूराव वाणे,भरत शिरसाठ शहर अध्यक्ष, एस.व्ही. करंदीकर,सुदाम करंनकाळ, संतोष अहिरे,जानकीराम सपकाळे,राजेंद्र पारे,सुदाम ईशी,आधार पानपाटील,प्रविण करंकाळ,विक्की शिरसाठ,समाधान सपकाळे,वसंत शिंदे,विजय शंभरकर, पुंडलिक भालेराव,मीनाताई शिरसाठ, अनिता कैलास बाविस्कर, सुनिता सपकाळे, अनिता हरीश वारडे,इत्यादी बौद्ध उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.


No comments