adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ प्रभाग क्र.३ अ चे नगरसेविका पदाचे अपक्ष उमेदवार सपकाळे सुनिता समाधान यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

  चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ प्रभाग क्र.३ अ चे नगरसेविका पदाचे अपक्ष उमेदवार सपकाळे सुनिता समाधान यांना मतदारांचा वाढता पाठिं...

 चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५

प्रभाग क्र.३ अ चे नगरसेविका पदाचे अपक्ष उमेदवार सपकाळे सुनिता समाधान यांना मतदारांचा वाढता पाठिंबा


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक ३ अ चे नगरसेविका पदाचे अपक्ष उमेदवार सपकाळे सुनिता समाधान या अपक्ष उमेदवार आहेत. सपकाळे सुनीता समाधान यांचे चिन्ह (बॅट) असून त्यांचे पती समाधान सपकाळे हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून नागरिकांच्या अडचणी प्रसंगी सक्रिय सहभाग घेत असतात तर सर्व समाजाची सर्वधर्म समभाव या उद्दिष्टाने जबाबदारी जाण ठेवत कार्यतत्पर आहेत तसेच त्यांची पत्नी सपकाळे सुनिता समाधान यांना प्रभाग क्रमांक ३ अ मध्ये मतदारांचा प्रचारार्थ मोठा पाठिंबा मिळत आहे.

No comments