adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वरखेडी नगरीत नाथ बाबा पालखी यात्रा उत्सव भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न

  वरखेडी नगरीत नाथ बाबा पालखी यात्रा उत्सव भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न  समाधान दगडू पाटील जळगाव जिल्हा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...

 वरखेडी नगरीत नाथ बाबा पालखी यात्रा उत्सव भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न 


समाधान दगडू पाटील जळगाव जिल्हा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल तालुक्यातील वरखेडी नगरीत 25 नोव्हेंबर रोजी नाथ बाबा यात्रा उत्सव निमित्त वरखेडी नगरीत भव्य मिरवणूक काढण्यात आली असताना अभुतपुर्व प्रतिसाद वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मंडळीना लाभला. व नाथ बाबांचा नामाचा गजर करत शेकडो वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मंडळींनी संकट मोचन मारुती मंदिरावर सकाळी नऊ ते साडे नऊ यावेळेत प्रभु  नाथबाबांचे पालखी चे प्रतिमेचे पादुकांचे पूजन ग्रामस्थ व  भक्तगणांकडून करण्यात आली, त्यानंतर नऊ ते दहा पर्यंत प्रभु नाथ बाबा ची पालखीचे मिरवणूक व  यांचा गितांचा व मोहन ब्रँड च्या तालाच्या गजरवर, दहा वाजता   भजनाचा गजरसह पुर्ण वरखेडी नगरीत मोठ्या संख्येने गावातील भाविक भक्तांनी नाथ बाबाची पालखी ची मिरवणूक  मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावामध्ये मोहन ब्रँड च्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. नाथ बाबा च्या घोषणा देत लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाले. याप्रसंगी गावातील सर्व महिला मंडळ मोठ्या संख्येने नाथ बाबा ची पालखी मिरवणूक व यात्रा  उत्साहात मध्ये सहभागी झाले सदर कार्यक्रमांत वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



No comments