adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निधन वार्ता शांताराम पाटील

                        निधन वार्ता                       शांताराम पाटील अडावद प्रतिनिधी:- खाचणे ता चोपडा येथील मुळ रहिवासी ह. मु. गुरुदत्त ...

                       निधन वार्ता 

                     शांताराम पाटील



अडावद प्रतिनिधी:- खाचणे ता चोपडा येथील मुळ रहिवासी ह. मु. गुरुदत्त कॉलनी चोपडा येथील सेवा निवृत्त कृषी अधिकारी शांताराम नामदेव पाटील  (वय वर्षे 85) यांचे नुकतेच  वृद्धापकाळाने निधन झाले. पैठण येथील तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचे ते वडिल होत तर त्यांचे  पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तर मोराणे प्र. ल. धुळे येथील प्रा.मधुकर बोरसे यांचे ते सासरे होत.

No comments