adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर नगरपालिका वार्ड क्र.२ मध्ये अर्चना माळी यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

 फैजपूर नगरपालिका वार्ड क्र.२ मध्ये अर्चना माळी यांना मतदारांचा वाढता पाठिंबा   इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर नगरपर...

 फैजपूर नगरपालिका वार्ड क्र.२ मध्ये अर्चना माळी यांना मतदारांचा वाढता पाठिंबा  


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या वार्ड क्रमांक 2 मधील सौ. अर्चना संदीप माळी या सर्वसाधारण महिला गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अर्चना माळी यांचे चिन्ह (मशाल) असून त्यांचे पती संदीप माळी हे अनेक वर्षापासून उ.बा.ठा. चे   कट्टर शिवसैनिक आहे तसेच फैजपूर शहराचे नागरिकांच्या सामाजिक कामात सहभाग घेत असता तर माळी समाजाचे त्यांच्यावर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा असून त्यांची पत्नी सौ अर्चना संदीप माळी वार्ड क्रमांक दोन मध्ये मतदारांचा प्रचारार्थ मोठा पाठिंबा मिळत आहे.

No comments