ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात भारताचे पहिले गृहराज्यमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भार...
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात भारताचे पहिले गृहराज्यमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
किरण धायले अंतुर्ली
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात भारताचे पहिले गृहराज्यमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या पहिला महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना मान्यवर
येथील सार्वजनिक वाचनालय येथे सरदार वल्लभभाई पटेल, तत्कालीन उच्च विद्या विभूषित वकील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बारडोली सत्याग्रहाचे प्रणेते, गांधीजींचे प्रिय, 500 पेक्षा जास्त संस्थान एकत्र करून नवा भारत निर्माण करणारे सच्चे गांधीवादी आणि भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवर विनम्र अभिवादन करताना उपस्थित एस. ए.भोई, शरद महाजन, भाऊराव महाजन, अनिल वाडीले, मधुकर वानखेडे, नामदेव भोई, भानुदास पाटील, शांताराम महाजन व मान्यवर वाचक, उपस्थित होते.

No comments