adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शिवसेनेची न.पा. सार्वत्रिक निवडणुक २०२५ निमित्त बैठक ९ नोव्हेंबर रोजी

चोपडा शिवसेनेची न.पा. सार्वत्रिक निवडणुक २०२५ निमित्त बैठक ९ नोव्हेंबर रोजी  संजीव शिरसाठ चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा (दि.७) ये...

चोपडा शिवसेनेची न.पा. सार्वत्रिक निवडणुक २०२५ निमित्त बैठक ९ नोव्हेंबर रोजी 


संजीव शिरसाठ चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा (दि.७) येथे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या धरतीवर दिनांक ०९ / ११ / २०२५ वार रविवार रोजी ठिक  दुपारी १ वाजता बोथरा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे 'चोपडा नगरपालिका"  होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ तसेच संघटनात्मक मोर्चा बांधणी संदर्भात चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी, बुथप्रमुख, शिवदुत, प्रसिद्धी प्रमुख व सोशल  मिडीया प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आलेली  विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व मा.आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर पालिका  होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी,बुथप्रमुख, शिवदुत, प्रसिद्धी प्रमुख व सोशल  मिडीया प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आलेली असून सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेना ( शिंदे गट ) चे कार्यकर्ते यांनी केले आहे .

No comments