पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावची कन्या पुणे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावची घा...
पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावची कन्या
पुणे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावची घाटकोपर,असल्फा,मुंबई येथे रहणारे श्री.सयाजी मारुती शेवाळे यांची कन्या सी.ए.(C.A.) "कु.संचिता शारदा सयाजी शेवाळे" हिचे अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रम, जिद्द त्याबरोबर भाची सी.ए.किरण सुदाम लोंढे हिच मार्गदर्शन आणि आईवडील सहकार्याच्या तिने उत्तुंग असे यश संपादन केले. त्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

No comments