मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन मुक्ताईनगर/ शब्बीर खान यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथ...
मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुक्ताईनगर/ शब्बीर खान यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथिल शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अँड. स्वाती मनोहर पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या. मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले याबाबत अधिक माहिती अशी की यावल शहरात शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार स्वाती मनोहर पाटील यांना व सर्व शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून आणा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच मुक्ताईनगर येथे झालेल्या मेळाव्यात मतदार बंधू भगिनींना आवाहन केले तसेच जिल्ह्यात सर्व नगरपालिका या मध्ये विकासाचा व्हिजन चालवण्यासाठी शिवसेना परिपूर्ण राहिल या करीता यावल, मुक्ताईनगर,भुसावळ, वरणगाव व अशा अनेक ठिकाणी नगरपालिकेत निवडून आणा असे आवाहन जनतेला ना. शिंदे यांनी केले

No comments