adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव पोलिस विभागातर्फे रन फॉर युनिट कार्यक्रम उत्साहात संपन्न धरणगाव पोलीस विभागातर्फे वापरण्यात आलेला युनिट कार्यक्रमाला नागरिकांकडून उत्सुर्फ प्रतिसाद

 धरणगाव पोलिस विभागातर्फे रन फॉर युनिट कार्यक्रम उत्साहात संपन्न धरणगाव पोलीस विभागातर्फे वापरण्यात आलेला युनिट कार्यक्रमाला नागरिकांकडून उत...

 धरणगाव पोलिस विभागातर्फे रन फॉर युनिट कार्यक्रम उत्साहात संपन्न

धरणगाव पोलीस विभागातर्फे वापरण्यात आलेला युनिट कार्यक्रमाला नागरिकांकडून उत्सुर्फ प्रतिसाद 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव :  पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी.06.30ते 08.00 वा दरम्यान धरणगाव शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस 2025 अनुषंगाने रन फॉर युनिटी निमित्ताने रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये मा. तहसीलदार सो, महेंद्र सूर्यवंशी  तसेच धरणगाव नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी व पोलीस अधिकारी अंमलदार ,होमगार्ड तसेच पोलीस पाटील असे सदर रॅलीमध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय एकता दिवस शपथ व राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस  अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिट कार्यक्रम धरणगाव शहरात ढोल ताशांचा गराडा उत्स्फूर्तपणे संपन्न झाला.

 सकाळी सात वाजेला‌ छत्रपती शिवाजी महाराज चौक, व्हाईट हाऊस, धरणी चौक पर्यंत,  एकता दौड काढण्यात आली, या  करीता   धरणगाव‌ पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी मेहनतीने व उत्तम नियोजनाने कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला नागरिकांना  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तालुक्यातील सर्व नागरिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यालयीन अधिकारी कर्मचारी पत्रकार व पोलीस पाटील, यांना दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५  रोजी   धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे  आव्हान धरणगाव पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आले होते, यासाठी धरणगाव पोलीस  स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील नियोजनबद्ध कामगिरी केली व कार्यक्रम यशस्वीरिते पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रम सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

No comments