चोपडयाचे मूर्तिकार अनिलराज पाटील यांना सीनियर आर्टिस्ट ऑल इंडिया मधून ३ऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
चोपडयाचे मूर्तिकार अनिलराज पाटील यांना सीनियर आर्टिस्ट ऑल इंडिया मधून ३ऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडयाचे मूर्तिकार अनिलराज पाटिल यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या गीता आर्ट अकॅडमीच्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन मध्ये सीनियर आर्टिस्ट ऑल इंडिया मधून 3ऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. ही स्पर्धा आयोजित केली होती, यात पूर्ण भारतातून चित्रकारांनी सहभाग नोंदवला होता यात विषय विघ्नहर्ता 2 असा होता.. ही स्पर्धा व प्रदर्शन दिल्लीच्या गीता आर्ट अकॅडमी मध्ये भरवण्यात येणार आहे... या आधी देखील अनिलराज यांना अंतरराष्ट्रीय चित्र पुरस्कार प्राप्त झाले आहेत... अनिलराज यांनी श्री शंकराच्या पिंडीत श्री गणेश यांचं चित्र रेखाटले आहे.. म्हणजे च गणेश हे शिव स्वरुप आहे... रोट्रिंग पेन इंक च्या साह्याने चित्र स्टिपलिंग मध्ये तयार केले आहे... अनिलराज यांचे सर्वत्र मित्र परिवारात कौतुक होत आहे..

No comments