जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजला नामदार गिरीश महाजन यांची सदिच्छा भेट इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:-हेमकांत गायकवाड) फैजपूर -:- नामदा...
जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेजला नामदार गिरीश महाजन यांची सदिच्छा भेट
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर -:- नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी नुकतीच जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज फैजपूर ला सदिच्छा भेट दिली.त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन यांनी त्यांचे शाल व पुष्प उच्च देऊन स्वागत केले. प्रसंगी आमदार अमोल भाऊ जावळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे,कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. के जी पाटील,उपप्राचार्य डॉ.जी ई चौधरी आणि हर्षद महाजन उपस्थित होते.

No comments