adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नागपूर हिवाळी अधिवेशनावर आदिवासी कोळी महादेव जमातीचा ठोक मोर्चा

 नागपूर हिवाळी अधिवेशनावर आदिवासी कोळी महादेव जमातीचा ठोक मोर्चा  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नागपूर:- आदिवासी महादेव...

 नागपूर हिवाळी अधिवेशनावर आदिवासी कोळी महादेव जमातीचा ठोक मोर्चा 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नागपूर:- आदिवासी महादेव कोळी /मल्हार कोळी/ टोकरे कोळी /ढोर कोळी /जमातीला सुलभ रित्या जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे हिवाळी अधिवेशनावर चालू असलेला महा ठोक मोर्चा मोर्चाच्या माध्यमातून तात्काळ प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा आदिवासी कोळी महादेव जमातीचे बुलढाणा जिल्हा कोळी महादेव जमात आंदोलन श्री गंगाधर भाऊ तायडे यांनी नागपूर येथे दिला आहे.

No comments