चोपडा तालुक्यात बीएसएफ चा ६१ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुका आजी-माजी प्यारा मि...
चोपडा तालुक्यात बीएसएफ चा ६१ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुका आजी-माजी प्यारा मिलिटरी संघटन (CAPF) यांच्या अनुषंगाने आज दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी उपस्थित सेवारत व सेवानिवृत्त जवानांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत व बीएसएफ सॉंग म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित जवान योगराज बडगुजर (अध्यक्ष चोपडा तालुका प्यारा मिलिटरी संघटन) , कंखरे ईश्वर (उपाध्यक्ष) , दंगल धनगर , रामदास बाविस्कर , गंगाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बळीराम कोळी, माळी संतोष , सुधाकर कोळी , संजय महाजन , किशोर पाटील , भगवान सैदाणे, शरद कोळी, सुभाष विसावे , सावन चित्रकथी , संजय निकम ,बडगुजर महेंद्र ,संजय थोरात उपस्थित होते


No comments